शनिवार, ११ सप्टेंबर, २०१०

जिम कोर्बेट नेशनल पार्क, नैनीताल, उत्तराखंड

नुकतेच ऑफीसच्या कृपेने जिम कॉर्बेट नेशनल पार्कला भेट देता आली. तेव्हा काढलेले हे सर्व फोटो आहेत. एकदातरी अवश्य भेट देण्याची हि जागा आहे.

दुर्देवाने वाघाचे काहि दर्शन झाले नाहि. पण एकुण ट्रिप अविस्मरणीय झाली.


कोसी नदिचे काहि फोटो.गंगा

२ टिप्पण्या:

  1. khalun dusra photo dhavtya vaahanatun kadhlyaane blur alay. pan tyachyach varcha photo matra apratim aalay.

    उत्तर द्याहटवा
  2. सर्वप्रथम प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.

    हो, दोन्हि फोटो खरेतर धावत्या वाहनातुनच काढले आहेत. पण जो चांगला आला त्या वेळी गाडी थोडि थांबली होती.

    त्याच ठिकाणी वाघ दिसण्याची शक्यता जास्त होती. पण दिसलाच नाहि.

    उत्तर द्याहटवा