बुधवार, २८ मार्च, २०१२

थिंक पॉझिटिव्ह

खाली दिलेली गोष्ट किती काहि सांगुन जाते ते पहा. आपण नेहमीच एका अँगलने विचार करतो. कुठल्याहि नाण्याला दुसरी बाजु असु शकते हेच मुळी विचारात घेत नाहि. जर अस झालं असत तर तसं झालं असतं हेच मुळी विचारात घेत नाहि आणि तेच किती महत्वाचे असु शकतं हे खालील उदाहरणामधुन दिसत आहे.....

Once there was loving couple traveling in a bus in a mountainous area. They decided to get down at some place. After the couple got down at some place the bus moved on. As the bus moved on, a huge rock fell on the bus from the mountain and crushed the bus to crumbs. Everybody on board was killed. The couple upon seeing that, said, "We wish we were on that bus" Why do u think they said that?

Scroll down for answer


.
.
.
.
.
.
Come on think again ......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
Come on try hard.....
.
.
.
.
.
.
.
------------------- Answer !!!! -------------------

If they had remained on the bus instead of deciding to get down, the resulting time delay could have been avoided and the rock would have fallen after the bus had passed ..!!! Think positive in life always and look for opportunities when u can help Others......


Many times in life, the opposite of Success is not Failure, its Quitting.
Winners never quit, quitters never Win .....

1 टिप्पणी:

 1. नमस्कार,

  वरील मजकूर आवडला.
  खरंच खूपवेळा आपण एकतर्फी अनुमान काढतो, जे चुकीचं असू शकतं. आपण नीट विचार करायला हवा हे खरं. पण मला असं वाटतं की ज्या ज्या वेळी आपण निर्णय घेतो त्त्या त्या वेळी तो योग्यच असतो. आपल्या समोर त्यावेळी असणार्या परिस्थितीचा विचार करुनच तो घेतलेला असतो जे आवश्यक असतं. जाणूनबुजून कुणी चुकीचा निर्णय घेत नाही. त्यामुळे त्या घटनेला काही काळ उलटून गेल्यावर नंतर समोर आलेल्या परिस्थितीनुसार आपला पूर्वीचा निर्णय चुकीचा वाटणे, आपण त्या वेळी केलं ते चुकलं असं वाटणे म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे.

  -विवेक वाटवे
  संकल्पसूची.ब्लॉगस्पॉट.इन

  उत्तर द्याहटवा